लोकांनी लाथ मारून हाकलायची वाट का पाहता?, राजीनामा द्या; Raju Shetti यांचं MPSC अध्यक्षांना आवाहन

शेतकरी नेते राजू शेट्टींनी MPSC आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी एमपीएससीच्या अध्यक्षांना पद सोडण्याचं आवाहन केलंय.

संबंधित व्हिडीओ