ऊसाला दर मिळत नसल्याने मोठं नुकसान, Raju Shetti यांच्याकडून ऊस रिकव्हरीचा Ground Report | NDTV मराठी

राजू शेट्टी यांनी ऊस रिकव्हरीचा ग्राऊंड रिपोर्ट केलाय. ऊसाला दर मिळत नसल्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं.,, त्यामुळे सरकार आणि साखर उद्योजकांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचं असल्याचं राजू शेट्टींनी म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ