Rajyasabha Election| मविआकडून राज्यसभेची उमेदवारी, Sharad Pawar यांच्या पाठिंब्याची Inside Story

महाविकास आघाडीकडून शरद पवार राज्यसभेवर जाणार आहेत.. मात्र काँग्रेस आणि ठाकरे सेनेने त्यासाठी कशी तयारी केली त्याची इनसाईड स्टोरी आता NDTV मराठीवर पाहणार आहोत.. अजित पवार गटात विलिन न होण्याची भूमिका स्पष्ट करा मगच शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊ अशी भूमिका काँग्रेस आणि ठाकरे सेनेने घेतली होती. विलीनीकरण होणार नसल्याची खात्री केल्यानंतरच पाठिंबा देण्यात आला.

संबंधित व्हिडीओ