कोलकात्यात EVM चा स्ट्राँग रूमसमोर राडा झालाय... EVM मध्ये फेरफार केल्याचा आरोप TMC कार्यकर्त्यांनी केला.. त्यानंतर याठिकाणी जोरदार राडा झाला.स्ट्राँग रूमचा सीसीटीव्ही शेअर करत हा आरोप करण्यात आला.. आता याठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमा झालेत.