Amit Shah | 'रामदासांनी तरुणांना एकत्र करुन शिवरायांना पाठिंबा दिला'; शिराळ्यात अमित शाहांचं वक्तव्य

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. आजपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारात उतरले. त्यांनी सांगली जिल्ह्यातील शिराळा इथे सभा घेतली आहे. यावेळी महाविकास आघाडीवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

संबंधित व्हिडीओ