खासदार नारायण राणे यांनी सुशांत सिंग राजपुत प्रकरणी मोठा दावा केला आहे. सुशांतची हत्या करतानाचा व्हिडीओ त्याच्या नोकराच्या मोबाईलमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला आहे.