#RanjitKasale #GujaratPolice #Extortion वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. खंडणी उकळल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी रणजित कासलेची धिंड काढली. व्हिडिओमध्ये कासले हात जोडून माफी मागताना दिसत आहे. सुरत पोलिसांनी हा व्हिडीओ ट्विट करत असा गुन्हा करणाऱ्यांना धडा शिकवला आहे.