Ratnagiri Crop Loss! भातशेतीच्या नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन केली पाहणी । NDTV Marathi

#RatnagiriRain #PaddyLoss #ManojJindal Collector on Field! Due to heavy unseasonal rain, rice crops in Ratnagiri have suffered major damage. District Collector Manoj Jindal conducted an on-site survey and interacted with affected farmers to assess the loss and ensure timely compensation. शेतकऱ्यांचे अश्रू! रत्नागिरीतील अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली.

संबंधित व्हिडीओ