रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये मुसळधार पाऊस.भिंगळोलीत बस डेपो पाण्याखाली.शासकीय गेस्टहाऊसमध्ये पाणीच पाणी. दापोलीतही मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पाणी साचलं.