'Ravi Raja यांचा येत्या काळात आम्हाला फायदा होईल' रवी राजांच्या पक्षप्रवेशावर फडणवीस म्हणाले...

काँग्रेसचे रवी राजा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला. दरम्यान रविराजांच्या संपर्कातील अनेक जण भाजपमध्ये येतील असा विश्वास रविराजांच्या पक्ष प्रवेशानंतर देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

संबंधित व्हिडीओ