राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेची लाडकी बहीण योजनेची. लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना जरा जपूनच बोला हे आदेश आता मुख्यमंत्र्यांनी दिलेत आपल्या सगळ्या नेत्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सध्या राज्यभरात भरघोस प्रतिसाद मिळतोय. महायुतीच्या दोन आमदारांनी राज्यामध्ये ही परिस्थिती असताना काही भलती वक्तव्य केलीत.