शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी खासदार संजय राऊतांची भेट घेतली आहे. येत्या निवडणुकीमध्ये तुपकर मविया सोबत जाण्यास इच्छुक असल्याचं कळतंय