गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणी कोथरूड येथील उद्योजक समीर पाटील यांच्यावर रवींद्र धंगेकर यांनी आरोप केले आहेत.याप्रकरणी आता उद्योजक समीर पाटील यांनी कोर्टात धाव घेतलीय.राजकीय स्वार्थापोटी असे आरोप केले जात असल्याचा दावा समीर पाटलांनी केलाय. समीर पाटील यांनी यापूर्वीही धंगेकर यांना 50 कोटीची नोटीस पाठवली होती