माझ्या जीवाला धोका- रविराज साबळे; Shivsena शिंदे गटाच्या भूम तालुकाप्रमुखाने धमकी दिल्याचा आरोप

तानाजी सावंतांना प्रश्न विचारल्याने शिवसेना शिंदे गटाच्या भूमच्या तालुकाप्रमुखाने एका शेतकऱ्याला धमकी दिल्याची घटना समोर आलीय. तानाजी सावंत यांना आपण पाणी कधी आणणार असा सवाल केल्याने शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाने धमकी दिल्याचा रविराज साबळेंचा आरोप.यापूर्वीही शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्या घरापर्यंत आल्याचं साबळे यांचं म्हणणं आहे.माझ्या जीविताला धोका, प्रश्न विचारण गुन्हा आहे का रविराज साबळे यांचा आमदार तानाजी सावंत यांना सवाल.

संबंधित व्हिडीओ