सख्खे भाऊ झाले सख्खे व्याही, Pakistan च्या लष्करशहाची मुलगी पुतण्याला;पुतण्याशी मुलीचं लग्न का लावलं

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांच्या तिसऱ्या मुलीचं लग्न लष्कराच्या मुख्यालयात पार पडलं. २६ डिसेंबरला हा लग्नसोहळा झाला. असिम मुनीर यांची मुलगी महनूर हिचं लग्न मुनीर यांच्या सख्ख्य़ा भावाच्या मुलाशीच झालंय. असीम मुनीर यांनी स्वत:च्याच सख्ख्या पुतण्याशी मुलीचं लग्न का लावलंय... पाहुयात..

संबंधित व्हिडीओ