वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेल्या निलेश चव्हाण याचा इतिहास देखील स्वतःच्या पत्नीच्या अमानुष छळाचाच राहिला आहे. निलेश चव्हाणकडनं पत्नीचा अमानुष छळ होतो आहे. निलेश चव्हाणकडनं पत्नीचा छळ झाल्याचं स्पाय कॅमेऱ्यातनं व्हिडिओ रेकॉर्डिंग तो करायचा असंही आता समोर आलेलं आहे.