हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या दोन नेत्यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय. हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अतुल बांधील यांना उमेदवारी मिळाले तर एडव्होकेट सुधीर कोठारी आणि माजी आमदार राजू तिमांडे या दोघांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय.