Navi Mumbai Airport जवळ Reel ची धुंदी, Panvel टी-पॉईंटवर अपघातांचा धोका वाढला; याचाच घेतलेला आढावा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात सध्या रील शूटचा ट्रेंड धोकादायक ठरत आहे. पनवेल टी-पॉईंट परिसरात नागरिकांची वाढती गर्दी आणि रस्त्यावर उभी केली जाणारी वाहने यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होत असून, आतापर्यंत तीन गंभीर अपघात घडले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी ‘व्ह्यू कटर’ बसवण्याची मागणी केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

संबंधित व्हिडीओ