Relief for Onion Growers | कांदा उत्पादकांना दिलासा: केंद्र सरकार खरेदी करणार ३ लाख टन कांदा!

केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी यावर्षी (२०२५) ३ लाख टन कांद्याची खरेदी करण्याचे नियोजन केले आहे. ही खरेदी नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) या दोन केंद्रीय संस्थांमार्फत केली जाणार आहे.

संबंधित व्हिडीओ