गरबा खेळत असताना बाहेर काही तरुण स्कूटर्स आणि बाईक घेऊन आले.. त्या तरुणांनी स्कूटरवरुन गरब्याच्या मंडपाभोवती बऱ्याच फेऱ्या मारल्या.... आणि आय लव्ह मोहम्मद अशी घोषणाबाजी केली... त्यानंतर वाद एवढा वाढला की याच वादातून पुढे जाळपोळ झाली, दगडफेक झाली..... दुकानं जळून खाक झाली... कुठे घडला हा सगळा प्रकार आणि नेमकं काय घडलं.... पाहुया...