बीड सिट मधील वादग्रस्त अधिकाऱ्यांचा पत्ता कट झालाय. पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि हवालदार मनोज वाघ यांना तपासातनं बाजूला करण्यात आलंय. तपास पथकातील आणखी एका पोलीस उपनिरीक्षकाला हटवण्यात अशी माहिती मिळते आहे.