Gadchiroli ZP निवडणुकीचे आरक्षण जाहीर, प्रत्येक पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू; याचाच घेतलेला आढावा

जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण जाहिर झालंय.. प्रत्येक पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे.. भारतीय जनता पक्षा तर्फ़े उमेदवार चाचपणी सुरू झालेली आहे.. या सर्व बाबींवर आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी आरमोरी विधानसभेचे माजी आमदार कृष्णा गजबे यांचा सोबत केली चर्चा.... .

संबंधित व्हिडीओ