एकीकडे अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्या भारतीयांना ट्रम्प माणुसकीचा कुठलाही विचार न करता भारतामध्ये परत पाठवतायत.त्याचवेळी भारतामध्ये बेकायदेशीररित्या राहणाऱ्यांबद्दलही धक्कादायक गोष्टी समोर आल्यायत.नंदुरबारमध्ये येमेन देशामधले दोन नागरिक राहात असल्याचं समोर आलंय.एक दोन नव्हे तर तब्बल नऊ वर्षांपासून हे जोडपं त्यांच्या तीन मुलांसह भारतामध्ये बेकायदेशीररित्या राहतंय.काय आहे हा सगळा प्रकार.