मुंबईच्या एल्फिस्टन पुलाजवळील इमारतीतील रहिवासी अजूनही घरं सोडत नसल्यामुळे आज एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांकडून तिथे पत्रे लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासोबतच त्यांची लाईट आणि पाणी बंद करण्याची देखील ताकीत दिली गेली आहे.