महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जागा वाटपात एकमत न झाल्यामुळे महायुतीत फूट पडलीय. महायुतीतील मोठे घटक पक्ष हे स्वबळावर लढतात.. अमरावतीतही तसंच घडलंय महायुतीत फूट पडली... अमरावतीत अगदी कालपर्यंत भाजपसोबत असलेली युवा स्वाभिमानी पक्षासोबतची युती शेवटच्या टप्प्यात तुटली असं भाजपनं जाहीर केलंय, युवा स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख रवी राणा यांनी मात्र वेगळंच सांगितलंय, काय घडतंय महायुतीत अमरावतीत पाहुयात..