#HighwayCrime #Maharashtra #Robbery #ViralVideo प्रवासादरम्यान तुमचे सामान सुरक्षित आहे का? सोलापूर-धुळे महामार्गावर चोरांनी धाडसाची सीमा ओलांडली आहे. चालत्या बसवर (Running Bus) बाईकवरून चढून, चक्क मागील लगेज कंपार्टमेंट फोडून सामानाची चोरी करणाऱ्या टोळीचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अवघ्या दोन मिनिटांत, बाईकस्वारांच्या टोळीने वेगाने धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा पाठलाग केला, मागील शिडीवरून बसवर चढले आणि सामानाची लूट करून मौल्यवान वस्तूंह फरार झाले. ही धक्कादायक घटना संभाजीनगरच्या पाचोड आणि धाराशिवच्या येडशीदरम्यान घडली आहे. या सीसीटीव्ही फुटेजमुळे बीड पोलीस (Beed Police) सतर्क झाले असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हायवेवरील चोरीचा हा थरारक व्हिडिओ नक्की पाहा. Is your luggage safe during your trip? Thieves have crossed the line of daring on the Solapur-Dhule highway. The thrill of a gang who climbed onto a running bus on a bike, broke into the rear luggage compartment and stole luggage has been captured on CCTV. In just two minutes, a gang of bikers chased the speeding private travelers, climbed onto the bus from the rear ladder and looted the luggage and fled with valuables. This shocking incident took place between Pachod in Sambhajinagar and Yedshi in Dharashiv. This CCTV footage has alerted the Beed Police and there is an atmosphere of fear among the passengers. Do watch this thrilling video of the theft on the highway