रोहित पवार कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल.गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक.रोहित पवारांसोबत प्रशांत आंबीदेखील उपस्थित.