आमदार रोहित पवारांनी परभणी तालुक्यातील बाभूळ गाव येथे शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. बाभळगाव येथे सोयाबीन आणि कापसाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. उभा सोयाबीन हातातून गेल्याने शेतकरी हवालदिल झालेत,.. त्यानंतर आता रोहित पवारांनी शेतकऱ्यांनी संवाद साधलाय.
Rohit Pawar interacts with farmers in Parbhani; massive damage to soybean and cotton crops.