Ajit Pawar यांच्या विमान अपघातासंदर्भात Rohit Pawar Akhilesh Yadav यांच्या भेटीला, भेटीत काय चर्चा?

Rohit Pawar Meets Akhilesh Yadav|रोहित पवार दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. रोहित पवारांनी अखिलेश यादव यांची भेट घेतली.अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात ही भेट घेतली.संसदेत मुद्दा उपस्थित करण्यासाठी अखिलेश यादवांची रोहित पवारांनी भेट घेतली आहे.

संबंधित व्हिडीओ