Rohit Pawar Press Conference | रोहित पवार आजही पत्रकार परिषद घेणार? जाणून घ्या अधिक | NDTV मराठी

रोहित पवार आज पुन्हा दिल्लीतून पत्रकार परिषद घेण्याची शक्यता.रोहित पवार आज कोणता मुद्दा उपस्थित करणार?. कालच्या पत्रकार परिषदेत अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित.शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या निधनाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.आज पुन्हा एकदा दिल्लीत रोहित पवार दिल्लीत पत्रकार घेण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ