कुटुंब म्हणून शरद पवार, अजितदादांनी एकत्र यावं, असं वक्तव्य रोहित पवारांनी नाशिकमध्ये केलंय.रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.