क्रिकेट विश्वातून रोहित शर्मानं मोठी घोषणा केली आहे. रोहित शर्मानं टेस्ट क्रिकेट मधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. टी ट्वेंटी मधून निवृत्तीनंतर रोहितनं हा दुसरा मोठा निर्णय घेतलेला आहे. या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय. रोहित शर्मानं टेस्ट क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. यापूर्वी त्यानं टी ट्वेंटी मधून निवृत्ती घेतलेली आहे.