एक breaking news ठाण्यातून येतेय ठाण्यात गावंड बागेत इमारतीचा पत्रा कोसळला आहे. football turf वर हा पत्रा कोसळल्याने सहा मुलं जखमी झाली आहेत तर इमारतीचा पत्रा पडल्याने मुलांना गंभीर अशी दुखापत झाली आहे. जखमींवर सध्या बेथनी रुग्णालयात उपचार देखील केले जातात. ठाण्यात गावंड बागेत इमारतीचा पत्रा कोसळला आहे.