Ashok Kharat प्रकरणावर Rupali Chakankar यांचं पहिल्यांदाच ट्विट, पोस्टमध्ये लिहिलं... | NDTV मराठी

खरात प्रकरणावर रुपाली चाकणकरांनी पहिल्यांदाच ट्वीट केलंय.खरात प्रकरणातील आर्थिक व्यवहारात आपला कोणताही संबंध नाही, असं चाकणकर यांनी म्हटलंय.तसंच सत्य प्रखरतेने समोर येईलच असं रुपाली चाकणकर म्हणाल्यात.याशिवाय मला आणि माझ्या परिवाराला मानसिक त्रास दिला जातोय-रुपाली चाकणकर

संबंधित व्हिडीओ