NCP leader Rupali Thombre, who was recently served a disciplinary notice for criticizing Rupali Chakankar, met Ajit Pawar at his Pune office. Madhavi Khandalkar also arrived for the meeting. Thombre's visit is seen as an attempt to offer clarification and avoid harsh action, underscoring the party leadership's move to tighten discipline ahead of the crucial local body elections. राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेत्या रूपाली ठोंबरे यांना शिस्तभंगाची नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी थेट अजित पवार यांची पुण्यातील कार्यालयात भेट घेतली. यावेळी माधवी खंडाळकर यादेखील उपस्थित होत्या. रूपाली चाकणकर यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल ठोंबरे यांनी पवारांना स्पष्टीकरण दिले असण्याची शक्यता आहे.