Russia-Ukraine War | रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला, वाटाघाटीचं काय होणार? | NDTV मराठी

रशिया युक्रेनमध्ये थेट वाटाघाटींना सुरुवात तर झाली मात्र हल्ले काही थांबलेले नाहीत. शनिवारीच रशियानं युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा ड्रोन हल्ला चढवला. गुरुवारीच तुर्कीमध्ये दोन्ही देशांमध्ये जेमतेम दोन तास वाटाघाटी झाल्या मात्र तितक्याच तीव्रतेनं हल्लेही वाढतायेत. त्यामुळे हे युद्ध नेमकं थांबणार तरी कधी असा प्रश्न निर्माण झालाय.

संबंधित व्हिडीओ