Russia-Ukraine war| अमेरिकेकडून नेमका कोणता प्रस्ताव? अमेरिकेचा प्रस्ताव दोन्ही देश मान्य करणार?

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 3 वर्षांहून अधिक काळ युद्ध सुरु आहे.त्यामुळे आता अमेरिकेनं हे युद्ध थांबवण्यासाठी हस्तक्षेप केलाय.अमेरिकेनं युक्रेन आणि रशियापुढे एक प्रस्वात ठेवलाय हा प्रस्ताव आहे.युक्रेनची विभागणी करण्याचा युक्रेनच्या पूर्व भागात रशियाचं सैन्य असेल तर पश्चिम भागात ब्रिटन आणि फ्रान्सचं सैन्य ठेवावं असं या प्रस्तावात मांडण्यात आलंय. याच बरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला युद्ध थांबवण्याबाबत कठोर इशारा दिलाय. रशिया-युक्रेनमध्ये युद्धविराम होणार का? की युद्धामुळे यूक्रेन दोन भागात विभागला जाणार सध्या सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.

संबंधित व्हिडीओ