स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील भाजपच्या विजयावरुन सामनाच्या रोखठोक सदरातून जोरदार टीका करण्यात आलीय..फक्त पैसा हाच निवडणुका जिंकून देतो असे ज्यांना वाटते,त्यांनी या निवडणुकीत जिंकलेल्या 'फाटक्या' लोकांकडे पाहायला हवे.असा टोला भाजपला लगावण्यात आलाय.सामनातून नेमकी काय टीका करण्यात आलीय पाहुया ग्राफिक्सच्या माध्यमातून...