सामना'च्या रोखठोक सदरातून महायुती सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. औरंगजेबाच्या मुद्द्यावरून राज्यात निर्माण झालेल्या तणावावरून सरकारला धारेवर धरण्यात आले आहे.