Pune शिक्षक मतदारसंघात एकही लायक उमेदवार सापडला नाही, सचिन सानपांचा BJP ला अप्रत्यक्ष टोला

'पुणे शिक्षक मतदारसंघात एकही लायक उमेदवारी सापडला नाही' ,सचिन सानपांचा भाजपाला अप्रत्यक्ष टोला. शिक्षकांच्या विरोधात खालच्या पातळीवर आग ओकणाऱ्यांचे बंब विझवण्याची हीच वेळ असल्याचं मत सानप यांनी व्यक्त केलंय.

संबंधित व्हिडीओ