Disha Salian मृत्यू प्रकरणात Sachin Waze ची भूमिका समोर; NIA न्यायालयात वाझेकडून स्वलिखित अर्ज दाखल

दिशा सालियन प्रकरणात सचिन वाझेची पहिल्यांदाच भूमिका समोर. जाणीवपूर्वक बदनामी मोहीम राबवली जात असल्याचा दावा. निलेश ओझा यांचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे वाझेचे म्हणणे.मी कोणताही कबुलीजबाब दिलेला नाही असे अर्जात स्पष्ट.एनआयए न्यायालयात वाझेकडून स्वलिखित अर्ज दाखल

संबंधित व्हिडीओ