महाविकास आघाडी यासाठी भायखळा विधानसभा यंदा डोकेदुखी ठरतेय कारण काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार दिल्यानं माहितीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या ते फायद्याच झालंय.