धारावी विधानसभेत महाविकास आघाडीची बंडखोरी झालेली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या बहीण ज्योती गायकवाड यांनी ठाकरेंकडून बंडखोरी करत डोकेदुखी वाढवली आहे. माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी. मुंबईतील धारावी मतदार संघ यावेळेस देखील अत्यंत चुरचेसा मानला जातोय.