Sahil Wakode प्रकरण | मुंबई पोलिसांच्या Crime Branch कडून प्राध्यापक Suryanarayan Dulla यांची चौकशी

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडून प्राध्यापक डुल्लांची चौकशी.साहिल वाकोडे प्रकरणात सूर्यनारायण डुल्लांची चौकशी.चौकशीदरम्यान डुल्लांनी सर्व आरोप फेटाळून लावले.कोणतेही जातीयवादी अपशब्द वापरला नाही, डुल्लांचं स्पष्टीकरण.

संबंधित व्हिडीओ