Sahil Wakode मृत्यूप्रकरणी कँडल मार्चचा प्रयत्न; पोलिसांकडून विद्यार्थ्यांची धरपकड, गोंधळाचं वातावरण

IIT पवई येथे साहिल वाकोडे मृत्यूप्रकरणी काही विद्यार्थ्यांनी चैत्यभूमी येथे कँडल मार्च काढण्याचा प्रयत्न केला .. त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आलं.. साहिल वाकोडेला श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक विद्यार्थी चैत्यभूमी येथे आले होते..

संबंधित व्हिडीओ