आगामी महापालिका निवडणुका तोंडावर असताना संभाजीनगरात महायुतीत नाराजीनाट्य पाहायला मिळतंय. छत्रपती संभाजीनगरात युती तोडा, शिवसेना आमदारानं मोठी मागणी केलीय.शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांनी ही मागणी केलीय.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तास उरलेले असताना नाराजी वाढल्यानं महायुतीत सध्या टेन्शन वाढलंय..