संभाजीनगर दरोडा प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येतेय. उद्योजक लड्डांचा मित्रच हा दरोड्याचा सूत्रधार निघालेला आहे. बाळासाहेब इंगोले नावाच्या मित्रानेच ही सर्व माहिती त्यांना दिली. सोनं आणि पैशाची सर्व माहिती त्यांना दिल्या जाता समोर आलाय.