Sambhajinagar Murder | Diwali Horror | मित्रांनीच काढला मित्राचा काटा, CCTV दृश्य 'NDTV मराठी

दिवाळीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर हादरले! रामनगर भागात दोन मित्रांनी विपुल चाबुकस्वार या मित्राचा चाकूने भोसकून खून केला. आरोपी आशिष चौतमल आणि सुबोध देहाडे यांना मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खुनाची धक्कादायक CCTV दृश्ये NDTV मराठीच्या हाती.

संबंधित व्हिडीओ