लाडक्या बहिणींवरती भाईगिरी झालेली आहे असं सामनाचं म्हणणं आहे. निकष आणि नियमांमुळे लाडक्या बहिणींची घट झाली आहे. लाडकी बहीण योजना ही कॅश फोर वोट चाच प्रकार आहे असं सामनानं आज छापून आणलेलं आहे.