Samruddhi Mahamarg | भेगाळलेली समृद्धी काय कामाची?, 55 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गावर भेगा कशा?

नागपूर आणि मुंबईला जोडणारा सातशे एक किलोमीटर लांबीचा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्य सरकारचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प बडा गाजावाजा करत या प्रकल्पाचं उद्घाटन झालं. पण आता याच समृद्धी महामार्गाला भेगा पडल्यात. NDTV मराठीन ही बातमी समोर आणली आणि एकच खळबळ उडाली.

संबंधित व्हिडीओ